
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
Sanjay Raut News: राज्यसभेला आम्ही शरद पवारांच्या पाठीशी राहिलो आता पवार गट आणि उद्धवसेना यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा, अशी भूमिका काँग्रेसने घेतली. ...

राष्ट्रीय :गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
गुजरातमध्ये सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीची सेमीफायनल म्हणून पाहिले जात आहे. ...

क्राइम :"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
नाशिकच्या टीसीएस बीपीओमध्ये टीम लीडर्सकडून धर्मांतरासाठी दबाव टाकला जात असल्याचा खळबळजनक जबाब पीडित कर्मचाऱ्याने दिला आहे. ...

आंतरराष्ट्रीय :आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
Helicopter Crash In Indonesia : गुरुवारी, उड्डाणानंतर पाच मिनिटांनी हेलिकॉप्टरचा रडारशी संपर्क तुटला. त्यानंतर ते हेलिकॉप्टर दिसेनासे झाले. चोवीस तासांनंतर, ते हेलिकॉप्टर कोसळले आणि त्यात आठ नागरिक ठार झाल्याचे वृत्त आहे. ...

राष्ट्रीय :संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
"पंतप्रधान मोदी हे लोकशाही व्यवस्थेतून निवडून आले आहेत. त्यांच्या कडून कुणी इंदिरा गांधींप्रमाणे खुर्ची हिरावून घेत नाहीये, त्यामुळे ते लोकशाही का संपवतील?" असा सवाल करत कंगना रणौत यांनी प्रियंका गांधंवर पलटवार केला. ...

क्राइम :क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
आंध्र प्रदेशातील पालनाडूमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा पाय कुऱ्हाडीने कापला. आरोपी स्वतः कापलेला पाय घेऊन पोलिसांत हजर झाला. ...

व्यापार :Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
Wipro Stock Buyback: विप्रो कंपनीच्या १५,००० कोटी रुपयांच्या शेअर बायबॅकबाबत (Share Buyback) एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पाहा बायबॅकचे अधिक डिटेल्स. ...

क्राइम :TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
पीडितेचा विनयभंग करून तिचा मानसिक छळ करण्यात आला आहे. तसेच पीडितेच्या धार्मिक भावनादेखील आरोपींना दुखावल्या आहेत असं सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितले. ...

भक्ती :Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Akshaya Tritiya 2026: १९ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया आहे, साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या शुभमुहूर्तावर गृहखरेदी किंवा गृहप्रवेश करणाऱ्यांसाठी विशेष माहिती. ...

क्रिकेट :IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
Hardik Pandya Jasprit Bumrah Mumbai Indians IPL 2026: मुंबई इंडियन्सचा सलग चौथ्या सामन्यात झाला पराभव ...

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात
या कारवाईत सुमारे ९.१२० किलो वजनाचे अंबरग्रीस जप्त करण्यात आले असून,याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मध्ये किंमत अंदाजे ७ कोटी रुपये असल्याने ही मोठी कारवाई मानली जात आहे. ...
